About the Company
533
page-template,page-template-full_width,page-template-full_width-php,page,page-id-533,bridge-core-3.0.6,qi-blocks-1.2.1,qodef-gutenberg--no-touch,qodef-qi--no-touch,qi-addons-for-elementor-1.6.2,qode-page-transition-enabled,ajax_fade,page_not_loaded,,qode_grid_1300,footer_responsive_adv,hide_top_bar_on_mobile_header,qode-theme-ver-29.3,qode-theme-bridge,qode_header_in_grid,wpb-js-composer js-comp-ver-6.10.0,vc_responsive,elementor-default,elementor-kit-13,elementor-page elementor-page-533
 

About the Company

Learn about our history and work

                    आमच्याबद्दल

मानवी गरजा या तळ नसलेल्या हौदाप्रमाणे असतात.परंतु या गरजांची क्रमवारी निश्चित करून त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. हे आर्थिक नियोजन सर्व स्तरावर अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी आम्हीं “भुजबळ इन्व्हेस्टमेंटस ” या आपल्या सर्वात विश्वासार्ह व आश्वासक फर्मच्या माध्यमातून करत आहोत. एक दशकाहून अधिक काळ या क्षेत्रात काम करताना हजारो कुटुंबांचे आर्थिक व्यवस्थापन आमच्या तज्ञ मार्गदर्शकांकडून झालेले आहे.

         म्युच्युअल फंड चे फायदे

१.तज्ञ व्यवस्थापन

२.कमी खर्चात सुरुवात

3.सुरक्षित व पारदर्शक

४.आर्थिक धेय्यासाठी गुंतवणूक योजना

५. सुलभ गुंतवणूक

आपण संधी एकवेळ कमवली नाही तरी चालेल , परंतु संधी गमावता कामा नये.


आपले मुलांचे शिक्षण , व्यवसाय , विवाह , स्वप्नातील घर , मनपसंत कार , पर्यटन , सन्मानजनक निवृत्ती व इतर अनेक कारणांसाठी आपण संपत्ती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड.

आर्थिक भविष्याचे प्रभावी नियोजन म्हणजे स्वप्न सत्यात मिळवण्याची संधी होय.
टॅक्सचे प्रभावी नियोजन , म्युच्युअल फंडातून संपत्ती निर्माण , कर्जाचे प्रभावी व्यवस्थापन , ध्येय्याधारित गुंतवणूक , विम्याची योग्य संरचना यावर प्रभावी व विश्वासार्ह उत्तर – भुजबळ इन्व्हेस्टमेंटस

महागाईला सामोरे जाण्यासाठी गुंतवणुकीचा सरावात प्रभावी मार्ग – म्युच्युअल फंड

आपण संधी एकवेळ कमवली नाही तरी चालेल , परंतु संधी गमावता कामा नये.
आपले मुलांचे शिक्षण , व्यवसाय , विवाह , स्वप्नातील घर , मनपसंत कार , पर्यटन , सन्मानजनक निवृत्ती व इतर अनेक कारणांसाठी आपण संपत्ती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड.

d